Bluepad | Bluepad
Bluepad
सुख अज्ञानातले
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
21st Sep, 2022

Share

..सुख अज्ञानातले...
अज्ञानात असे सुख
जाणतो मी देवा
परीपूर्ण कुणी न जगी
हाच खरा तुझा ठेवा...१
कुणा करशी आंधळा
कुणा बनवी पांगळा
निर्माता तू नामानिराळा
कशी करु तुझी सेवा....२
दात देऊनी चणे न देशी
चणे असता दात न तोंडा
अज्ञात सारा खेळ तुझा
उगा कशाला करु रे दावा...३
कवि अटलविलास

228 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad