Bluepad | Bluepad
Bluepad
राजा राममोहन रॉय
ashok MULAY
ashok MULAY
21st Sep, 2022

Share

रॉय हे आद्ध समाज सुधारक,समाज सेवक होत.त्यांचा जन्म आताचे पश्चिम बंगाल मधील हुगली जिल्ह्यात 22मे 1772मध्ये राधानगर तालुका कानकुल येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला,तो काल इंग्रजी राजवटी चां सुरवात व मुघल व भारतातील राजवटींचा अखेरचा काल होता,मुघल अंत काळात फारशी,अरेबी यां भाषा शीक्षणाला फार महत्व होते.त्यामुळे रॉय यांनी यां भाषा शिकणेस तें पाटना येथे गेले व सर्व शिकून घेतले.इस्लाम धर्म,सुफी पंथ याचे शिक्षण त्यांनीमिळवले,तें रविद्र नाथ टागोर याचे विचारावर चालत,त्यांनी हिंदू धर्म,चाळीरिती याचा अभ्यास केला व त्यांचे हे लक्षात आलेकी इथे तर अन्यायचं अन्याय आहे.लोक अडाणी च नाहीत तर अंधश्रद आहेत.त्या काळात बालiिवाह,सतिजाने सारखी वाईट चाल,अशिक्षित पणा,दारिद्र्य,अस्पृष्यता,दारिद्र्य यां सर्वांचा धुमाकूळ माजला होता.उचणीचता,द्वेष,धार्मिक तेढ,व टोकाची गरिबी भारतीय समाजापुढे आ वासून उभे होते.रॉय यांनी अनेक विषयात विध्वता मिळवली,व तें समाजातील अग्रगन्या लोकात गणले जाऊ लागले व त्यांनी समाज हितासाठी काम करायचे ठरवले.त्यांनी त्या काळात अत्यंत अमानुष पद्धतीने सती जानेस स्त्रियांना भाग पाडले जाई यावीरुद्ध लढायचे ठरवले,त्यांनी त्यांचे भावजाईससती जाताना पाहिले होते व तें दुःख पाहिले होते,स्त्रियांना बळजबरीने वॉधाच्या गजरात जाळात तिचे इच्छे विरुद्ध ढकलले जाई.अरेरे केवढे हे क्रॉऱ्य त्यांनी यावीरुद्ध लोक जागृती केली,चळवळ उभारली व त्या वेळेचे इंग्रजी गव्हर्नर लॉर्ड बेटिंग यांची मदत घेउन सती प्रथे विरुद्ध कायदा तयार करून मंजूर करून घेतला व अशा रीतीने कायद्याने सती प्रथेवर कायधाने बंदी आणली.त्यांनी ब्राह्मसमाज यां संस्थे ची स्थापना केली.त्यांनी भारत आधुनिक व्हावा,ज्ञान विज्ञान याचा प्रसार व्हावा यासाठी प्रयठण केले.त्यांनी भाषण स्वातंत्र्य,विचार स्वातंत्र्य यां साठी लढा दिला.राजा राम मोहन रॉय यांचेबालपणी लग्न झाले त्यांची पत्नी वारल्या नंतर त्यांनी दुसरे लग्न केले,त्यांना दोन मुलगे झाले काही दिवसांनी त्यांची दुसरी पत्नी वारली मग त्यांनी तिसरे लग्न केले होते.देशाचा सर्वांगीण विकास व्हावा असे त्यांना वाटायचे.त्यांनी 1814मध्ये मूर्तिपूजा,जातीभेद,कर्मठ धार्मिक कृत्ये यां गोष्टीचा तिव्र वि रोध केला,जागृती केली एव्हढेच नाहीतर क्रिसशन धरामतील रूढी विरुद्ध आवाज उठावला.सन 1815मध्ये त्यांनी आत्मीय सभा व 1821मध्ये कलकत्ता युनेटेरियन असोसिएशन आणि 1828मध्ये ब्रह्म सभा यांची स्थापना केली व लोकांना एकत्र केले.त्यांनी अंध श्रद्धा व व्यसनधी नाता यां विरुद्ध काम केले.रॉय यांचा मृत्यू u.k.मध्ये 27डिसेंबर झाला.

230 

Share


ashok MULAY
Written by
ashok MULAY

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad