Bluepad | Bluepad
Bluepad
Marketing Step
R J Business Pune
R J Business Pune
21st Sep, 2022

Share

*©Marketing Step:*©
*पहिल्या मीटिंग पहिल्या जाहिरातीत सर्व काही माहिती सांगू नका.*
*आपल्या प्रॉडक्ट चा दहा फायदे असतील तर आधी 3 मूलभूत फायदे सान्गा*
*राजकीय वलयं नसावे*
*ग्राहक ला निर्णय घेण्यास वेळ द्या.. त्याला सारखे टॉचर नका karu*
*प्रतिस्पर्धी कसा चुकीचा आहे हे सांगण्यापेक्षा, आपण आपले प्रॉडक्ट सर्विस किती छान आहे हे सांगा*
*छान,सुंदर,आवड,निवड पॉझिटिव्ह शब्दाचा वापर जास्त करा*
*जर आणि तर हे शब्द अयशस्वी लोक वापरतात*
*After कधी बोलू नका... हे सुंद्धा लक्षण नेगेटिव्ह आहे*
*मी तर आधीच बोलो होतो* *असे बोलणारे लोक खूप घातक असतात..*
*ग्राहकाला वेळ आहे म्हणून त्याला काहीही आणि कितीही वेळ थांबवू नका*
*तुम्ही विचारलं नाही म्हणून मी सांगितलं नाही... लांब राहा*
*खरं कधी सांगणार नाही खोटं कधी बोलणार नाही...लांब राहा*
*लक्षात ठेवा व्यवसायात जात पात नसते.*
*आपण कितीही आपल्या प्रॉडक्ट बद्दल आपल्या व्यवसाय बद्दल शिक्षित असु.. तरीही आपल्याला ग्राहक काहींना काही शिकवून जातो.. ते शिका त्याकडे दुर्लक्ष करू नका.*
*ग्राहकाला अज्ञानी समजा पण मूर्ख समजू नका*
*अजून खूप आहे.. बोलू परत*
*धन्यवाद *©️ R J Business©️*

245 

Share


R J Business Pune
Written by
R J Business Pune

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad