Bluepad | Bluepad
Bluepad
Title

S
Shashikant Harisangam
21st Sep, 2022

Share

दुर्गे दुर्गट भारी....' तुझे स्वागत आहे '
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर्वसामान्यांला एखादा प्रश्न
ऐकून घ्यायचा,
समजवून घ्यायचा
तर महिनाभर पुरेसा होतो.🙏
तोच प्रश्न लोकप्रतिनिधी
ऐकून घेतील उभ्या उभ्या
पण नीट समजून घ्यायला
चक्क सात सात वर्ष लागतात त्यांना ? 🤔🤔
पेन्शनवाढीचा प्रश्न
Eps 95 वाल्यांचा
असो अथवा अन्य🙏
लोकप्रतिनिधी असतात
असतेच कुठे सवड त्यांना.?
असाच जटील केलेला.( का केलेला ? )
आता तरी हा प्रश्न सुटू द्या
हीच प्रार्थना..
घरी येऊ घातलेल्या दुर्गा देवीला.🙏🙏
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयांची.
तुजवीन अंबे आम्हा कोण तारी.🙏🌹
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏

0 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad