Bluepad | Bluepad
Bluepad
अशी माझी बस मधली gf होती
J
Jagdish Chavan Patil
21st Sep, 2022

Share

[28/04, 1:44 pm] Jagdish Chavan (पाटील): न् कळत बगत होती माझ्याकडे पण मी पाहिलं नाही तिच्याकडे
[28/04, 1:46 pm] Jagdish Chavan (पाटील): ती तिच प्रेम व्यक्त करत होती नजरेतून
अशी माझी बस मधली gf होती
[28/04, 1:48 pm] Jagdish Chavan (पाटील): मी पाहिले तिच्या कडे
ती नकळत लाजत होती
[28/04, 1:51 pm] Jagdish Chavan (पाटील): मला कळलेच नाही तिचे प्रेम
म्हणून झाला माझ्या विचारांचा game
[28/04, 1:52 pm] Jagdish Chavan (पाटील): अशी माझी बस मधली gf होती
[28/04, 1:54 pm] Jagdish Chavan (पाटील): तिला होता चस्मा
मला वाटले होईल काही करिष्मा
[28/04, 1:56 pm] Jagdish Chavan (पाटील): नंतर जमला विचारांचा मेल
आणी रंगला आमचा प्रेमाचा खेळ
[28/04, 1:57 pm] Jagdish Chavan (पाटील): अशी माझी बस मधली gf होती

185 

Share


J
Written by
Jagdish Chavan Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad