Bluepad | Bluepad
Bluepad
जय श्री राम
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
21st Sep, 2022

Share

जय श्री राम
वि श्वास माझा राम रे
ला भ माझा राम रे
स फलता माझी राम रे
रा म माझा राम रे
म न माझे राम रे
चं दन माझा राम रे
द्र व्य माझे राम रे
सु ख माझे राम रे
ता ल माझा राम रे
र सना माझी राम रे
कवि अटलविलास

240 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad