Bluepad | Bluepad
Bluepad
नुसते
प्रीती लांडगे.
प्रीती लांडगे.
21st Sep, 2022

Share

स्वामी स्वामी नुसते बोलून उपयोग नाही तर ते जगता आले पाहिजे,ते वागता आले पाहिजे चालता आले पाहिजे,स्वतः मध्ये रूजवता आले पाहिजे बसवता आले पाहिजे,ते वागण्यातून दिसले पाहिजे ते कृतीत हवेत. ते परखड बोलण्यात हवे ते मनातील प्रत्येक भावनेतून व्यक्त झाले पाहिजे तुमची प्रत्येक भावना स्वामी भावना हवी. शंकर शरीराच्या कणा कणात भिनला पाहिजे. प्रत्येक घास आणि श्वास शंकर आणि आस शंकर ही अवस्था निर्माण करायला पाहिजे. आणि त्या अवस्थेत जास्तीत जास्त राहता आले पाहिजे माझ्या बघण्यात शंकर हवा,माझ्या दृष्टीत शंकर हवा माझ्या मदतीत शंकर हवा,मला नको सेवा/मेवा मला हवा माझा पाठिराखा,राहूदे सदा तुझ्या चरणाचा दासी/दास म्हणजे सरतील माझे सारे भोग आणि जुळतील शंकर नामाचे योग.
नुसते
प्रीती लांडगे.

178 

Share


प्रीती लांडगे.
Written by
प्रीती लांडगे.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad