Bluepad | Bluepad
Bluepad
गेले राहूनअपुरे एक स्वप्न..
ram gagare
ram gagare
21st Sep, 2022

Share

गेले राहूनअपुरे एक स्वप्न;
समुद्राच्या कुशीत निवांतपणे झोपण्याचे.
उसळणाऱ्या उंचच उंच फेसळणाऱ्या लाटांमध्ये पोहायचे;अथांग अश्या सागरात आपली एक छोटीशी नाव घेऊन वादळाशी लढण्याचे.
गेले अपुरे राहून एक स्वप्न;
आसमंतात उंच भरारी घेण्याचे.गरुडा प्रमाणे आपल्या ध्येयावर एकाग्र राहण्याचे;कितीही संकटे आली तरी त्या संकटांशी दोन हात करून त्यांवर विजय मिळवायचे.
गेले राहून अपुरे एक स्वप्न;
आपल्या माणसांचे मन सांभाळायचे, जवाबदारीच्या ओझ्यामुळे,दोन शब्द प्रेमाने बोलण्याचे.संवाद करायचा राहुन गेला,एका छोट्याशा गैरसमजामुळे.जवळची नाती तुटली गेली,परक्या लोकांचे ऎकल्यामुळे.
गेले राहून अपुरे एक स्वप्न;

178 

Share


ram gagare
Written by
ram gagare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad