Bluepad | Bluepad
Bluepad
नक्की जमेल
S
Shashikant Harisangam
21st Sep, 2022

Share

नक्की जमेल..... 😄
..........................
नाहीं बुवा.
' कुछ जम्याच नही '
ताटातली एखादी भाजी खाताना
आपण म्हणून जातो.🙏
' डाळ चार आण्याची
आणि....
मसाला बारा आण्याचा?
गोड भाव यावा कैसा ?🤔
त्यात
' मोले घातले करायला '
असा प्रकार....! '
असा भावं त्यात आलेला.🤔
मग...
' ये तो होना ही है...'😄
मग ती एखादी भाजी असो
नाहीतर हाती....
घेतलेले काम.
मन ओतून, आनंदाने केले
कीं सर्व चांगलेच होते.🙏
जमेल तुम्हाला? नक्की जमेल.😄
..... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏

174 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad