Bluepad | Bluepad
Bluepad
खरे खोटे
S
Shashikant Harisangam
21st Sep, 2022

Share

एकाच्या वादात
' दुसरा ' उडी घेतो🤔
' तिसऱ्या ' ला वावरण्याला
' मैदान ' कसे खुले करावं
रंगवून रंगवून सांगतो.?
छे! छे! तो तर..
काठावरून
' गमंत ' बघत असतो.🙏
इथेच मैदानावरल्या
' खेळा ' चा
' खेळ खंडोबा ' होतो.😄🤔
खरे खोटे, देव जाणे,
आपण फक्त गॅलरीतून कशा
' दांड्या ' पडतात हेच बघत राहणे.😄😄
...शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏

180 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad