Bluepad | Bluepad
Bluepad
मैत्री.. नात
Eshwar Suradkar
Eshwar Suradkar
21st Sep, 2022

Share

आपल्याला "मी मोठा - मी हुशार" असं न करता "तू येडा - मी पण येडा" असं म्हणून निखळ आनंद देणारी मैत्री आवडते, ज्यांच्या रागवण्यातही एक "काळजी - प्रेम" असतं असे बाबा आवडतात आणि ज्याचासोबत मनसोक्त भांडता येईल असे भाऊ-बहीण आवडतात.😍

181 

Share


Eshwar Suradkar
Written by
Eshwar Suradkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad