Bluepad | Bluepad
Bluepad
पाहिजे ते मिळवा नको ते सोडून द्या
Sahil Mohan
Sahil Mohan
21st Sep, 2022

Share

मित्रांचे बोल
लहानणापासून किंवा वयात आल्यावर जे खायला प्यायला मिळते ते खाऊन पिऊन घ्यावे असे म्हणतात हे अगदी खरे आहे पण अती खाल्ले तर त्याचा वाईट परिणाम होतो. तसेच वयात येताना एखादी मुलगी जर आपल्याकडे समोरून आपल्याशी मैत्री करत असेल तर जरूर करा पण तिचा भूतकाळ पाहून तिचे हावभाव अपेक्षा बघा मैत्री नंतर ती स्वार्थी आहे का बघा असेल तर लवकर निर्णय घेऊन खाऊन पिऊन पटकन सोडुन द्या आणि विषय संपवा कारण अश्या मुली नवनवीन शोधात असतात आणि अपेक्षा पूर्ण होई पर्यंत साथ देतात. खाऊन पिऊन सोडायचे कारणच तसे आहे. त्यांना आपण नाही मिळलो तर ते दुसरा पकडुन मोकळ्या होतात.आणि त्याचा वापर करून त्याला सोडत असतात आपल्या बरोबर मैत्री झाल्यावर सिरियस न राहता तिची पारख करून वेळ न घालवता वापर करून सोडा नाहीतर आपल्याकडे पच्छातापा शिवाय काहीच राहणार नाही. आणि मग तीच आपल्याला जळवत बसते हे लक्षात ठेवा. होय आणि सर्व मुली अश्या नसतात जी तशी नसेल तर फायनल विचार करायला काहीच हरकत नाही.

114 

Share


Sahil Mohan
Written by
Sahil Mohan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad