Bluepad | Bluepad
Bluepad
चारोळी
shridhar kulkarni
shridhar kulkarni
21st Sep, 2022

Share

भिजवून गेलीस तू पाऊस नाराज होता
पेटवून गेलीस तू सूर्य ही नाराज होता
गोधडीत एका होतो तू आणि मी रात्रभर
कोण जाणे त्या दिवशीच चंद्र ही नाराज होता
@ श्रीधर कुलकर्णी
कळंब

183 

Share


shridhar kulkarni
Written by
shridhar kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad