Bluepad | Bluepad
Bluepad
कर्ज
vanmala auti
vanmala auti
21st Sep, 2022

Share

कर्ज हे असे चॉकलेट आहे
जे माणसाने एकदा खाल्ले अन् पचवले की ते गोड लागते
अन् नंतर त्याला त्या चॉकलेटची लत लागते
मग हे कर्ज नावाचे चॉकलेट माणसाला खाते
कटू आहे पण सत्य आहे
शुभ सकाळ
वनमाला औटी/ हतवळणे

176 

Share


vanmala auti
Written by
vanmala auti

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad