Bluepad | Bluepad
Bluepad
दुरवस्था मुलांची
Neha Sankhe
Neha Sankhe
21st Sep, 2022

Share

*दुरवस्था मुलांची*
अभ्यासाचे चालू झाले नुसते बोजवारे
पुस्तकांच्या ओझ्याखाली दाबून गेले बालपण मुलांचे सारे
बालवयातच त्यांना समज आली
त्याचमुळे कोवळ्या मनावर परिणाम होते भारी
मोबाइल इंटरनेटद्वारे वयाच्या आधीच तारुण्यता आली
नकळत मग त्यांच्या हातून चुका घडल्या काळाआधी
अभ्यासाचे . . . . .
आईवडील आपल्या कामात व्यस्त असती
मुलांकडून त्यांच्या कुवतीपेक्षा यश मांगती
आईवडिलांच्या दडपणाखाली बाळ अगदी वाढतो
कोवळ्या मनावर किती आघात करीत बसतो
अभ्यासाचे . . . . .
स्पर्धेच्या नादात आपण मुलांना स्पर्धक बनवून ठेवले
खरे जगण्याचे आनंद काय हे समजचणे ते मात्र राहिले
भरपूर सुखसोयी देऊनसुद्धा सूख काय आहे हे समजावणे राहिले
त्याचमुळे जगणे कसे असते हे त्यांना नाही उमगले
अभ्यासाचे . . . . .
आजची पिढी भरकटतीये हे माहीत असूनही
आपण जाणूनबुजून दुर्लक्षित केले

0 

Share


Neha Sankhe
Written by
Neha Sankhe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad