Bluepad | Bluepad
Bluepad
गाय सुरक्षा सडक सुरक्षा.
 Ghanshyam L Sangidwar
Ghanshyam L Sangidwar
21st Sep, 2022

Share

आजकाल गाव और शहरं के हायवे सडक रोड पर बहोत सारी गायों और गायौ के बछडे मालीक लोग छोड देते है
सिर्फ दुध निकालते टाइम ख्याल किया जाता है . परीणामी गाय और बछडे गावं गाव शहर शहर हायवे रोड पर आकर बैठे रहते है . ईसकी वजह एक्सीडंट में आदमी के साथ साथ गाय मी मर रहे है. विनंती यह है स्थानिक प्रशासन पोलीस नगर निगम की और से मालीक लौगौं को सुचना दि जाऐ . अन्यथा गो पालन संस्था ओ में भेज दिए जाए . गाय सुरक्षा मोहीम अभियान चलाए जाना जरूरी है. नही तो मालीक लोग पैसों..... के लिये बेच डालते है . परीणाम गाय कत्तलखाना तक पहुंचती है............
...................... घनश्याम संगीडवार सावली महाराष्ट्र. 9511736153 .
गाय सुरक्षा सडक सुरक्षा.
गोमाता गाय प्राचीन काळापासून शेतकरी शेतमजूरांची संपत्ती. गायीचे दुध लहान मुले वृध्द यांच्या साठी अमृतापेक्षा कमी नाही. गोमुत्र हिंदू संस्कृतीत एक आयुर्वेदिक औषध . शेण उत्कृष्ट खत आणि इंधन म्हणून उपयोग . भारतीय संस्कृतीत पुजणीय . गायीला माता मानतात .आधुनीकीकरणात जग बदलले. संस्कृती बदलत चालली . जिला एकेकाळी आजही लक्ष्मी म्हणून सन्मान केला जातो .शेती यांत्रिक तांत्रिक पध्दतीने करू लागले. बैलांचा महत्त्व कमी होत चाललाय . गोधन गोवंश पालन पोषण करणे कठीण झाले . म्हणूनच आज मोकाट सोडले जातात . परीणाम तस्करी. अनेक भागातून नियमीत पशुधन गायी बैल अनेक राज्यांतून आदीलबाद आंध्रप्रदेश तेलंगणा मार्गे तस्करी वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारात मांस मोठ्या प्रमाणात पाठविले जाते . दिवसेंदिवस संख्या झपाट्याने कमी होत आहे . एकेकाळी वाघ सुध्दा लुप्त होण्याच्या मार्गावर आले होते . वेळीच कठीण कायदा नियमावली तयार करण्यात आले.अनेक व्याघ्रप्रकल्प अभयारण्य निर्माण करून वाघांची संख्या नियंत्रित करण्यात शासनाला यश आले . आज नविन पीढीला वाघ पाहयाला मिळते आहे . भविष्यात गायी गोधन गोवंश लुप्त होण्याच्या मार्गावर सुरूवात झालेली आहे . वेळीच विचार पुर्वक निर्णय नियमावली कायद्यांची अंमलबजावणी न झाल्यास . नविन पिढीला गाय केवळ चित्रात पाहवयास मिळेल . यासाठीच प्रयत्न . करणं शासन जनता मालक शेतकरी शेतमजूरांची काळाची गरज आहे . भविष्यासाठी गाय सुरक्षा अभियान मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे.
ऐसे और पोस्ट देखने के लिए और हिन्दू राष्ट्र संघ से जुड़ने के लिए क्लिक करें

183 

Share


 Ghanshyam L Sangidwar
Written by
Ghanshyam L Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad