Bluepad | Bluepad
Bluepad
पत्नी सन्मान दिवस ≈
sulbha wagh
sulbha wagh
20th Sep, 2022

Share

आज पत्नी सन्मान दिना निमित्त बोलावसं वाटते थोडेस🌹 आई,आज्जी बहीण,आत्या, कन्ये नंतर ईश्वरने दिलेले देणे, पुरुष वर्गासाठी महत्वाचे पत्नीचे लेण. म्हटलं कुणी तरी ती क्षणाची पत्नी अनंत काळ ची माता असते 🌹 परस्परान च्या अस्तित्वा शिवाय आपल वृद्ध त्व सफल सुखकर होत नाही. जपा त्या पत्नी रत्नाला, जी स्वतःच्या आशा आकांक्षा गुंडाळून कुटुंबाचे, पतीचे हित चिंताते. आपल्या दिवंगत समाज सेविका अपर्णा रावते कर बोलायच्या तुझ्या आधी पतीला पालखीत बसू देत. कारण तुझ्यात नैसर्गिक सहन शक्ती सयंम आहे. त्याचे हाल होऊ नये. पत्नी च्या दिगंन ती जाण्या नंतर पुरुष बे सहारा केविलवाणा वाटतो, जी तुमच्या आयुष्यात अन्न पूर्णा, सेविका, परिचारिका मैत्रीण, नि आई होऊन राहते, तिला जपा, जीव लावा, तिचं आयुष्य, सौभाग्य नि तुमचं सुख समाधान वाढवा. माझ्या पतीच्या आजारपणात मी त्यांच्या समोरून हलुच नये असे त्यांना वाटायचे,vrs मी केवळ त्यांच्या आजरपणात माझ्या कडून सेवा घडावी म्हणून घेतला. ते त्यांच्या सेवेस सार्थकी लागलेले दिवस मी कधीच विसरणार नाही. त्यानी ही माझ्या वैवाहिक जीवनात पती म्हणुन छान जबाबदारी पार पाडली.मागे राहणारा त्या सुंदर आठवणी त दिवस व्यतीत करतो. हा पत्नी चा अनमोल ठेवा, जपा, तिला आनंदात ठेवा. तिचं तुमच्या घराचा स्वर्ग करते ना🌹 पत्नी, सन्मान दिनाच्या सर्वाना शुभेच्छा 🌹 रात्री मित्र मैत्रिणींनो.शुभ रात्री 🌹२०=९= २१२२ सुलभा वाघ 🌹🌹😘
पत्नी सन्मान   दिवस         ≈

0 

Share


sulbha wagh
Written by
sulbha wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad