Bluepad | Bluepad
Bluepad
🖋️शब्दांचे भान..।
swati jangam
swati jangam
20th Sep, 2022

Share

🖋️शब्दांचे भान❕🖋️
शब्दांच्या गावात चालताना...
अनेक शब्दांच्या खड्ड्यांचे रस्ते...
अपशब्दांमुळे साचते आसवांचे तळे...।
ओठांत शब्द, शब्द -शब्दांत भावना... भावनांचे अनेक रंग
शब्दांच्या निखाऱ्यात जळे..
अक्षरांना ही कळेना, हा शब्दांचा डाव मोडूनच शब्द देतो.. इतरांना घाव..
जखमांनाही ना कळे काळाचे जाण
ओठांनीही जपायला हवे शब्दांचे भान..
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 काव्यपंक्ती: स्वातीधन
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

188 

Share


swati jangam
Written by
swati jangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad