Bluepad | Bluepad
Bluepad
एखाद्या मुलीसोबत मैत्री करताना सांभाळा
Sahil Mohan
Sahil Mohan
20th Sep, 2022

Share

एखादा मुलीसोबत मैत्री करण्यापूर्वी त्या मुलीमधील या गोष्टी चांगल्याप्रकारे तपासून पहा म्हणजे खर काय आहे ते तुम्हाला कळेल.
मित्रांनो आजकालच्या मुली मुलांना फसवतात, त्यांना धोका देतात.काही मुली विश्वासघात करतात तर काही मुली वचन भंग करतात. मुलांनी कायम अश्या मुलींपासून लांब राहिलं पाहिजे. काही मुली फक्त फायदा घेणाऱ्या असतात तर काही मुली या खोटे बोलणाऱ्या असतात. मुलांनी एखाद्या मुलीसोबत मैत्री करण्याआधी त्या मुलीच्या काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेतली पाहिजे.ती तुम्ही एखाद्या मुलीशी मैत्री करण्याआधी घेतली पाहिजे.
मित्रांनो आपल्या आयुष्यात जेंव्हा एखादी मुलगी येते तेंव्हा आपलं संपूर्ण जगच बदलून गेलेलं असतं, परंतु जेंव्हा तीच मुलगी आपल्याला धोका देऊन जाते त्यावेळी मात्र आपल्याला सर्वत्र काळोख दिसत असतो. मित्रांनो असे टाळण्यासाठी एखाद्या मुलीशी मैत्री करण्याआधी तिच्या भूतकाळा बद्दल माहिती घेतली पाहिजे. जेणेकरून त्या मुलीसोबत मैत्रीचे नाते जोडायचे की नाही हे लक्षात येते. जर त्या मुलीचा आधीच एखादा बॉयफ्रेंड किंवा मित्र असेल ज्याला तिने धोका देऊन सोडून दिलेलं असेल तर अश्या मुलीशी मैत्री करणे टाळले पाहिजे, कारण उद्या ती तुम्हाला देखील सोडून देऊ शकते.
जी मुलगी आधी एकाची नाही झाली ती नंतर दुसऱ्या मुलाची होईल याची शाश्वती काय? बऱ्याच मुलींना सवय असते, एका मुलासोबत मैत्री करायची नंतर त्याच्याकडून होणार फायदा संपला की परत दुसरा मुलगा पकडायचा त्याही मुलाकडून फायदा होणे संपले तर तिसरा मुलगा पकडणे. अश्या बऱ्याच मुलींच्या मानसिकता आहेत. एखाद्या मुलीशी मैत्री करण्याआधी ती मुलगी एकाला हाय आणि दुसऱ्याला बाय म्हणणारी नाही ना? हे बघितलं पाहिजे.
बऱ्याच मुली या वचन भंग करणाऱ्या असतात. काही मुली या एक दोन भेटी मध्ये मुलाला वचने देऊन बसतात आणि काही दिवसांनी ते वचन मोडतात आणि मुलाला निराश करतात.एखाद्या मुलीसोबत मैत्री करण्याआधी ती शब्दाची पक्की आहे का? हे बघितलं पाहिजे. बऱ्याच मुली या मुलांना वचन देतात आणि नंतर दिलेली वचने विसरून जातात. मुलींच्या अश्या स्वभावामुळे बरीच मुले सतत निराश असतात त्यामुळे मुलांनी मुलींशी मैत्री करण्याआधी ती शब्दाची पक्की आहे का हे बघितलं पाहिजे.
बऱ्याच मुलींना एक घाणेरडी सवय असते ती म्हणजे, मुलांकडून वस्तू मागून घेणे. नक्कीच मैत्रीमध्ये, प्रेमामध्ये मुलाला वस्तू मागणे, त्याच्याकडून गिफ्ट्स घेणे ठीक आहे परंतु जर तो मुलगा एखादी वस्तू देत नसेल तर त्याच्याशी मैत्री तोडणे किंवा त्याच्यासोबत अबोला धरणे हे चुकीचे आहे. मुलांनी चुकूनही अश्या मुलीशी मैत्री करू नये. जी मुलगी सतत तुम्हाला काही ना काही मागत असते अश्या मुलीचे तुमच्यावर प्रेम नसून तुमच्या वस्तूंवर किंवा पैशांवर प्रेम करत असते.
मित्रांनो मैत्री हे नाते टिकते केवळ विश्वासावर, त्यामुळे जी मुलगी तुमची फसवणूक करते, तुमचा विश्वाघात करते अश्या मुलीशी कधी मैत्रीचे संबंध ठेवू नका. बऱ्याच मुलांना फार घाण सवय असते ती म्हणजे एकमेकांमधील एखादी गोष्ट सामायिक करणे, त्या गोष्टीला सर्वांना सांगणे. बऱ्याच मुलींना इकडची गोष्ट तिकडे करण्याची सवय असते. एखाद्या मुलाकडून एखादी गोष्ट ऐकून घेताना अगदी भावनिक होतात परंतु तीच गोष्ट इतरांना सांगताना मात्र हसून सांगतात. त्यामुळे अश्या मुलींपासून मुलांनी लांबच राहिले पाहिजे.
बहुतांश मुलींना एक वाईट सवय असते खोटे बोलण्याची.मी माझ्या हाताची नस कापून घेईन,मी माझ्या जीवाचे काहीपण करून घेईन,आत्महत्या करीन,विष पिऊन किंवा गाडी खाली जीव देईन असे खोटे बोलणाऱ्या मुली मुलांना काहीपण खोटे बोलून फसवतात आणि खोटी मैत्री करतात खोटारड्या मुलींपासून मुलांनी कायम लांबच राहिले पाहिजे.आणि जर एखादी मुलगी सतत खोटं बोलत असेल तर तिच्याशी मैत्रीचे नाते न जोडलेलेच बरे. काही मुली अश्या असतात ज्यांना तुमचे काहीही ऐकून घेण्यासाठी वेळ नसतो. त्या फक्त त्यांच्याच गोष्टी सांगत असतात. ज्या मुली तुमच्याकडे सतत तक्रारी करतात, ज्या मुलींना तुमचे काही ऐकून घेण्यासाठी वेळ नसतो अश्या मुलींसोबत कधीच मैत्री करू नका.
विश्वासघातकी आणि गुपिते फोडणाऱ्या मुलींसोबत कधी मैत्री करू नका. ज्या मुली तुमच्या आपसातल्या गोष्टी इतरांना सांगतात. तुम्ही बोललेली एखादी गोष्ट लगेच दुसऱ्यांना सांगतात अश्या मुलींशी मैत्री करू नका. ज्या मुली तुमचा विश्वासघात करतात अश्या मुलींच्या तर जवळ देखील न गेलेले बरेच. बऱ्याच मुलींना एक वाईट सवय असते ती म्हणजे समोरच्यावर वर्चस्व करण्याची. ज्या मुली उगाच तुमच्यावर हक्क दाखवतात अश्या मुलींसोबत कधीही मैत्री करू नका.
एखाद्या मुलीसोबत मैत्री करण्याआधी त्या मुलीला तुमच्याकडून काय हवंय हे बघितलं पाहिजे. बऱ्याच मुली या मुलांसोबत मैत्री फक्त आपले चैन, शौक पूर्ण करण्यासाठी करत असतात. त्यांना ज्या मुलाकडून बाहेर फिरायला, बाहेर जेवायला मिळते अश्याच मुलांसोबत काही मुली मैत्री करत असतात. त्यामुळे एखाद्या मुलीसोबत मैत्री करण्याआधी ती कोणत्या प्रकारची आहे हे बघितलं पाहिजे. तिला बाहेर फिरणे, पैश्यांची उधळपट्टी करणे कितपत आवडते हे बघितले पाहिजे. जर त्या मुलीला अश्या सर्व गोष्टी आवडत असतील तर अश्या मुलीसोबत कधीच मैत्री करू नये.
काही मुले या मुलींच्या खोट्या प्रेमात सिरीयस आणि पागल होऊन टोकाचं पाऊल उचलुन आत्महत्येचा प्रयत्न करतात तर काही हुशार मुले अश्या मुलींची भूतकालीन माहिती मिळवुन त्या मुलींचे चाल,चलन,बोलणे,चरित्र,
वागणूक,तिचा मोह,तिची अपेक्षा,तिच खोट प्रेम ओळखुन, वसूली म्हणुन त्या मुलींशी सर्व सुख भोगून ती मुले मोकळी होऊन बिन्धास्त रहातात तर काही मुले त्या मुलीने आपल्याला अडकवलेल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मुलींचा सुड-बदला घेऊन (काय करतात हल्ली जे घडते ते सांगायलाच नको) त्या साठी ही माहिती आहे. म्हणुन मुलींनो वाईट वाटून घेऊ नका मुलांना किंवा मुलींना सावधान राहण्यासाठी ही माहिती खुप आहे.

122 

Share


Sahil Mohan
Written by
Sahil Mohan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad