Bluepad | Bluepad
Bluepad
मुली वाईट मार्गाला लागायची कारणे
Sahil Mohan
Sahil Mohan
20th Sep, 2022

Share

मुली वाईट मार्गाला लागायची कारणे
१)आपली मुले गाढ झोपायच्या आधी आई-वडील घाई करून सेक्स करणे
लहानपणी रोज रात्री झोपताना आई वडिलांचे सेक्स करताना मुलींचे लपून पाहणे आणि त्यांचे कधीही दिवसा ढवळ्या कुठल्याही वेळेला आलिंगन मारणे,चुंबन घेणे तसेच आईच्या अंगाला नको तिथे हात लावलेले मुलीने पाहणे.ही पालकांची पहिली चुकी
२)आपल्या परिसरात प्रेम प्रकरणे आणि त्यांचे होणारे चाळे डोळ्याने पाहणे शेजारी चांगले न भेटणे,त्याची नजर वाईट असणे आणि तिला सेक्स च्या ज्ञानाचे फोटो,व्हिडीओ पुस्तके दाखऊन तिची सेक्स करायची इच्छा निर्माण करणे किंवा तिच्या मनात सेक्स करायची ईच्छा निर्माण होऊन ती स्वतःहा सेक्स करण्यास प्ररावृत्त होऊन तीला सेक्सची सवय लागणे
३) जवळच्या मित्र मैत्रिणींच्या सहवासात अशी प्रेम प्रकरणे आणि चाळे होताना बघून सेक्स करायची ईच्छा होणे मग वेळ न घालवता एखादा जवळचा मित्र पकडुन किंवा मैत्रीनींच्या सहाय्याने एखादया मित्रा बरोबर सेक्स करण्यास तयार होणे किंवा करणे त्याचे रूपांतर खोट्या प्रेमा मध्ये होणे
४) पैसेवाल्या खर्च करणाऱ्या मित्र मैत्रिणींच्या सहवासात राहुन फक्त सेक्सची लगट लागणे ते करता करता मग पुढच पाऊल त्या पेक्षा जास्त खर्च करणारा पैसेवाल्याच्या शोधात राहणे
५) सोशल मीडियावर प्रेम प्रकरणे सेक्स चाळे आणि पॉर्न व्हिडिओ पाहणे
६)आपल्याच सोसायटी मध्ये लहानपणी मुल मुली खेळता खेळता मुलीच्या अंगाला स्पर्श करणे आणि नंतर मुलांचा हळु हळु प्रायव्हेट पार्ट वर जाणुन बुजुन स्पर्श करून हळु हळु सेक्सची भावना मनात येऊन सेक्स साठी मुली तयार होणे किंवा करणे
७) हल्ली शाळेतच लहानपणा पासुनच
मुला मुलींचे प्रेम प्रकरणे चाळे खोट्या प्रेमाच्या संबंधाची लफडी पाहायला मिळतात तसेच शिक्षक शिक्षीकांची लफडी पण पाहायला मिळतात.त्यात लग्न झालेल्या शिक्षक शिक्षीकांची लफडीसुध्दा पाहायला मिळतात ते सर्व पाहून मुले-मुली उत्तेजीत होऊन तेही जवळचा मित्र मैत्रीण पकडुन ह्या प्रकरणाला बळी पडुन आपला प्रवास सुरू करतात.
८) असा प्रकार चित्र पाहून असे खुप संबंध आपल्या जवळ जवळच्या सख्या नात्यात तसेच शेजारी शेजारिंशी जुळतात आणि त्या नात्यात कोणीही लहान मोठ्या वयाचे अट आणि भान न ठेवता संबंध सुरु होतात त्यात काही संबंध उघडीस येतात तर काही तशीच चालु राहतात.अगदी जरी त्याचे किंवा तिचे नवीन लग्न झाले तरीही मुला मुलीचेही जुने संबंध तसेच चालु राहतात.

109 

Share


Sahil Mohan
Written by
Sahil Mohan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad