Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेम,संभोग आणि पैसा
Sahil Mohan
Sahil Mohan
20th Sep, 2022

Share

प्रेम,संभोग आणि पैसा
१) काही जण संभोग करायसाठी प्रेम करतात तर
२) काही जण चांगला पैसेवाला पकडुन त्याच्यावर खोटे प्रेम करून त्याला थोडस सेक्स सुख देत त्याच्या गाडीतून फिरून त्याचं खाऊन पिऊन पाहिजे ते मिळवून त्याच्याहून जास्त पैसे वाला नवीन मिळेपर्यंत त्याचा हवा तसा वापर करून नंतर त्याला सोडून देतात त्यात एखादा पुर्ण सेक्स करुन मोकळा होउन शहाणा बनतो तर काही असेच काही न करायला मिळता उपाशी राहून लटकला जातो. तर काही जण त्या प्रेमाला खर प्रेम समजुन पागल बनतात तर काहीजण खोट्या प्रेमाचा बदलाही घेतात.
३) काहीजण प्रेम आणि संभोग हे पैसा मिळविण्यासाठी करतात
४) खरे प्रेम क्वचितच होते आणि तेही सक्सेसफूल झाले तरच होते
५) आत्ताच्या काळात जवळच्या सख्ख्या नात्यात लहान मोठे वय न बघता प्रेम आणि संभोग होतआहेत
६) तर लहान मुलींचे जास्त वयाच्या मुलांशी किंवा वयस्कर माणसांशी,तर जास्त वयाच्या मुली आणि वयस्कर बायका लहान कोवळया मुलांशी प्रेम आणि संभोग करतात
७) हे प्रेम आणि संभोग काही जण काही खर्चाच्या अडचणी मुळे करतात तर काहीजण प्रेम टाईमपास म्हणुन करतात तर काही जण अती सेक्स ची आवड असल्याने आपला साथीदार आपल्याला खुश करीत नाही म्हणुन बाहेरच्या सेक्स च्या शोधात भटकतात तर काही जण आपल्याला मुल होत नाही म्हणुन पुरुष किंवा बाई मध्ये दोष असेल तर मुल व्हायच्या नादात बाहेर सेक्स करुन मुल होते का ते पाहतात मग ती बाई असो वा पुरुष
८) तर काहीजण एन्जॉय म्हणुनसेक्स करतात तर हल्ली चांगल्या सुशक्षित मुली पैशांच्या कमी आणि गरजे साठी सेक्स करून पैसे मिळवतात
९) तर काहीजण एन्जॉय म्हणुन आपल्या स्वता:च्या बायका आपल्या मित्रांत एक दुसऱ्यांना घरी आणुन शेअर करून सेक्स करतात.किंवा चारही जण एकत्र ग्रुप मध्ये सेक्स करतात
१०) तर काही जण आपल्या घरकामाला घरात भांड्या धुवायला येणाऱ्या किंवा घरात घरकामाला ठेवलेली खाऊन पिऊन कायमची राहणारी बाई किंवा मुलीशी सेटिंग करुन सेक्स करतात.

117 

Share


Sahil Mohan
Written by
Sahil Mohan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad