Bluepad | Bluepad
Bluepad
तूझ्या उदरात.....🤰🤱
Dipapooja Chavhan❤️
Dipapooja Chavhan❤️
20th Sep, 2022

Share

नऊ महिने तुझ्या पोटात आणि नंतर तुझ्या प्रेमात वाढेल मी....
दरम्यान तुला पोटात खेळताना लाथा मारेन मी....
तेव्हा रडण्याऐवजी हसशील तू.....
मी येण्याआधीच माझी कपडे घेशील तू...
.माझी खेळणी माझा पाळणा तर निवडला ही असशील तू.....
मी आल्याबरोबर त्रास विसरून आनंदी होशील तू..
..माझ्या बाबांना रडताना बघून गहिवरून जाशील तू....
आतापासून मामाना बजावत असशील तू अस नको
अस असत बाळाचं .. म्हणत असशील तू....
मला वेळ आहे यायला हे माहीत असताना सुद्धा वाट बघत असशील तू.....
मला पहिल्यांदा घेताना जग विसरून जाशील तू....
तुझ्या छोट्याश्या दुनियेत मला मोठी जागा देशील तू......मी बोलेन आई जेव्हा...... हसताना रडून देशील तू....
तूझ्या उदरात.....🤰🤱

183 

Share


Dipapooja Chavhan❤️
Written by
Dipapooja Chavhan❤️

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad