Bluepad | Bluepad
Bluepad
प्रवास
Rajani Nikalje
Rajani Nikalje
20th Sep, 2022

Share

एक प्रवास आनंदाचा
दु:ख बाजूस सारण्यांचा
एक प्रवास मायेचा
स्वर्गसुख भोगण्यांचा
एक प्रवास सुखाचा
शामल कोमल मनाचा
एक प्रवास जगण्यांचा
वेदना दूर लोटण्यांचा
एक प्रवास हसण्यांचा
निर्मळ नितळ प्रेमांचा.......
रजनी निकाळजे
(शब्द रजनी)
प्रवास

175 

Share


Rajani Nikalje
Written by
Rajani Nikalje

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad