Bluepad | Bluepad
Bluepad
काही तरी चुकतय..
S
S H Wakade
20th Sep, 2022

Share

माहित नाही काय पण काही तरी चुकतय्
अयुश्यातल्या आनंदाला आपण कुठं तरी मुकतोय्
माहित नाही काय पण काही तरी चुकतय्
काही कारण नसताना चेहरा का असा माझा सुकतोय्
माहित नाही काय पण काही तरी चुकतय्
मन आनंदी नसल् तरी काम मात्र करतिय
माहित नाही काय पण काही तरि चुकतय्
ओठांवरती हसू असताना पण मन का माझं दुखतंय
माहित नाही काय व काही तरि चुकतय्
सगळीकडे आनंद असतानाही मन का अस्वस्त् होतय
माहित नाही काय् पण काही तरी चुकतय्
ह आलं आता ध्यानात नक्की काय चुकतय्
ऑनलाईन च्या कळात् मैत्री कुठं तरी सूटतीय
म्हनुनच मला वाटल काही तरी चुकतय्
_@s.h.wakade

177 

Share


S
Written by
S H Wakade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad