Bluepad | Bluepad
Bluepad
समलिंगी स्त्रीने पुरुषाबरोबर लग्न केले तर काय होऊ शकते?
Dr Rahul Patil Kolhapur
Dr Rahul Patil Kolhapur
20th Sep, 2022

Share

समलिंगी पुरुषाने दबावाखाली स्त्रीशी लग्न केले, तर तो सेक्स टाळण्याचा प्रयत्न करतो. त्याला ताठरता येत नाही इथे तो अडचणीत येतो. तसे स्त्री समलिंगी असेल तर सेक्स इच्छा नसेल तरी गप्प नग्न झोपली तरी योनीमार्गात लिंग प्रवेश करून पुरुषाला सेक्स करता येईल. ती सेक्समध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे गप्प आहे असे तो समजतो. स्त्रीने काही प्रतिक्रिया दाखवली नाही तरी पुरुषाला संशय येणार नाही. पण सेक्सपासून लांब राहणे, योनीत वेदना होणे, ओलावा निर्माण न होणे, ह्या समस्या दिसतात. पतीला हे लक्षात आले तर घटस्फोट हा पर्याय असतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

166 

Share


Dr Rahul Patil Kolhapur
Written by
Dr Rahul Patil Kolhapur

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad