Bluepad | Bluepad
Bluepad
यम घरात नाचतो
vanmala auti
vanmala auti
20th Sep, 2022

Share

यम घरात नाचतो पण दिसत नसतो
मरणाऱ्याला छळतो पण दिसत नसतो
नळ्या, नळ्यानी, अन्न पाणी जात पण शरीराचे दुखणं वाटतं
यम घरात नाचतो पण दिसत नसतो
पहिली उलटी येते पाठीवरचा पहिल्या कु कर्माची ती शिक्षा असते...
नंतर सुरू होतो तो हिशोब कर्माचा
अन्न, सुटत, पाणी सुटतं,जगण्याची इच्छा मरते पण यम काही नेत नाही...
यम घरात नाचतो पण तो दिसत नसतो
वर कुठे नरक नसतो
वर कुठे स्वर्ग नसतो
जो इथेच आरामात एका झटक्यात शरीर सोडतो तो पुण्यवान असतो त्याचा स्वर्ग ते शांत मरण असते
अन् जो 1 ते 4 वर्ष आंथरून धरून बसतो त्यांचा नरक हा ते आंथारुण असते....
यम घरात नाचतो पण तो दिसत नसतो....
वनमाला औटी/ हतवलणे

180 

Share


vanmala auti
Written by
vanmala auti

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad