Bluepad | Bluepad
Bluepad
🌻 * सात रत्न *🌻
SanTosH Gitte
SanTosH Gitte
20th Sep, 2022

Share

*🍁💥 पहिले रत्न 💥🍁*
💫 *माफी* 💫
तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने 'माफ' करा.
*🍀💥 दुसरे रत्न 💥🍀*
💫 *विसरा* 💫
दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. 'निःस्वार्थ' भावना ठेवा.
*‼️🎄तिसरे रत्न 🎄‼️*
💫 *विश्वास* 💫
नेहमी 'स्वकष्ट' आणि 'निसर्गावर"अतूट विश्वास ठेवा. हीच तुमच्या यशाची पावती असेल.
*💥 चौथे रत्न 💥
💫 *नातं* 💫
समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या
मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होत ते नातं
नात्याला जपा, नात्यांना तडा जावू देवू नका,
*💥 पाचवे रत्न 💥
💫 *दान* 💫
नेहमी सढळ हाताने दान करा, दान केल्याने धन कमी होत नाही उलट दान केल्याने मिळतो मान आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं
*💥 सहावे रत्न 💥
💫 *आरोग्य* 💫
दररोज व्यायाम करा, योगासने करा, झुंबा करा,
चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा
*💥 सातवे रत्न 💥
💫 *वैराग्य* 💫
नेहमी लक्षात ठेवा की, *'जन्म' आणि 'मरण'* कधीच कुणालाच चुकलेले नाही. *'जन्म'* घेतला म्हणजे *'मृत्यु'* अटळ आहे. *वर्तमानात* जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळित बसू नका. *'जीवन' खूप सुंदर आहे, आनंदाने जगा..*. 🌸🙏🏻🌸
*माणूस जसा बदलत चालला आहे, तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.*
*निसर्गाची ताकद आहे बघा निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा,संपत्ती,गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.*
🌹🙏🌹

190 

Share


SanTosH Gitte
Written by
SanTosH Gitte

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad