Bluepad | Bluepad
Bluepad
आसक्तीने कर्म करू नये !
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
20th Sep, 2022

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩या सर्व मनुष्याने कोणतेही कर्म करतांना त्यात सुख उपभोगतो . कर्म फलाची आसक्ती ठेवल्यास त्या कर्मात गुंतून पडतो . कोणत्याही फलाच्या अपेक्षेने कर्म करणे यालाच आसक्ती म्हणतात . एवढेच नव्हे तर आपल्या मोठेपणाची , चांगुलपणाची अपेक्षा करणे वा दुसर्‍याने आपल्याला चांगले म्हणावे , ज्ञानी म्हणावे इ. अपेक्षा ठेवणे सुद्धा आसक्तिच आहे. यास्तव आपल्यासाठी काही करायचे नाही . ज्या पासून थोडे जरी सुख मिळण्याची इच्छा असेल तर ते कर्म स्वतःसाठीच होते . सुख सुविधा आणि सन्मान इ . इच्छा न ठेवणे आणि संसारात राहूनही भगवंताचे स्मरण हीच भक्ती . आसक्तीने मनुष्य दुर्वतन करतो आणि भगवंता पासून दूर जातो . श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो . 🙏श्रीकृष्ण सावरगांवकर २०/०९/२०२२ 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
आसक्तीने कर्म करू नये !

182 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad