Bluepad | Bluepad
Bluepad
खरे खोटे
S
Shashikant Harisangam
20th Sep, 2022

Share

खरे खोटे देव जाणे... 😄
............................
काहीजणांचे मते
एखाद्याचा एखाद्यावरला
विश्वास.....
मग तो सामाजिक असो वा राजकीय,
शैक्षणिक अथवा सांस्कृतिक.
दुसऱ्याचे मते....
तो पूर्ण अंधविश्वास ठरतो
बऱ्याचवेळा
त्याचे काय...?
एखाद्याच्या अंधविश्वासावर
सहजासहजी विश्वास
ठेवत का नाहीं एखाद्याने कितीही
विश्वास दिला चुकचूकते मन ?🤔🤔
विश्वास अंधविश्वासाच्या
चक्रव्युहात मग गरगरतो अभिमन्यु ?🤔🤔
खरखोटे देव जाणे,
आपण आपले मत मांडत राहणे
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏

177 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad