Bluepad | Bluepad
Bluepad
नक्की जमेल
S
Shashikant Harisangam
20th Sep, 2022

Share

शाळेत असताना हमखास '
' रिकाम्या जागा भरा '
प्रश्न असायचा.
प्रश्नाचे मनस्वी
आकर्षणही असायचे.
कधी एकदा भरतो रिकामी जागा
अगदी
तसे होऊन जायचे.🙏
पण.....
उत्तरपत्रिकेत आणि
आयुष्यात काही
रिकाम्या जागा
रिकाम्याच राहिल्या🤔
आणि.....
गळलेली, गाळलेली माणसे
. गाळलेली माणसे.
तशीच राहिली 🤔
सगळ्याच जागा भरल्या
जायच्याच अश्या नाहीं.
जमेल तुम्हाला.🙏
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर. 🙏

183 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad