Bluepad | Bluepad
Bluepad
#स्पर्धेच्या युगामध्ये...
स्वप्निल वेल्हाळ
20th Sep, 2022

Share

एक पद असूनही त्यापेक्षा उच्च पदाचा हव्यास असणाऱ्यांची खरचं कीव येते  आधीच बेरोजगारी वाढतेय,खाजगी जॉब नाहीयेत सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा मुलांचे वाढते प्रमाण,दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धा आणि त्यामध्ये हे असे पद-पिपासू महाभाग निम्मं आयुष्य जातं बहुसंख्य मुलांचं स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये, प्रामाणिकपणे प्रयत्न करून उत्तीर्ण होतातं आणि निम्मं वय,चतुर्भेद होऊन प्रापंचिक झाले तरी पुढील पदासाठी प्रयत्न चालू ठेवतातं अशांनी खरंतर स्वतःच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे नेमक काय हवं आहे आपल्याला?आहे त्यामध्ये समाधान मानून आपल्या क्षेत्रात प्रयोगशील राहात,अवांतर ज्ञान वाढवतं आपल्या क्षेत्रात कसे उच्चतर जाता येईल याचा प्रयास करणं मला खूप महत्त्वाचं वाटतं

179 

Share


Written by
स्वप्निल वेल्हाळ

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad