Bluepad | Bluepad
Bluepad
Title

Ankita Tirlotkar
Ankita Tirlotkar
19th Sep, 2022

Share

आपल्याला यशाच्या शिखरावर चढायचे आहे,टाळ्यांचा गजरही हवा आहे पण जीवतोड मेहनत नको आहे,आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सर्मपण नको आहे.असचं नाही मिळत सर्वकाही.उगाच नव्हे लाखो करोडो वर्षे देवऱ्यात भक्तीभावाने पूजल्या जाणाऱ्या मूर्तीलाही कधी काही असह्य घाव सोसू लागलेत तेव्हा कुठे देवपण प्राप्त झाले.
खुप वर्षे वाळवी आणि धुळ खात पडलेल्या त्या जगाला क्षणात बदलून टाकणाऱ्या महान पुस्तकांना आता जवळून वाचून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.खुप डीजीटल गोष्टींमध्ये पूर्णत: अडकून न पडता काहीतरी स्वत:च्या दीमाखानेही हुशारी दाखवायला हवी.
देशद्रोह म्हणजे फक्त देशाशी गुन्हात्मक वागणं नव्हे, देशद्रोह हा फक्त चोरी किंवा खून,भ्रष्टाचार, काळाबाजार यांपर्यंत मर्यादीत राहत नाही बऱ्याच वेळा स्वत:साठी दुसऱ्याला

0 

Share


Ankita Tirlotkar
Written by
Ankita Tirlotkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad