Bluepad | Bluepad
Bluepad
स्व-ओळख...😊
स्वप्निल वेल्हाळ
19th Sep, 2022

Share

होय, प्रत्येक व्यक्ती राजा बनण्यासाठी जन्माला आला आहे प्रत्येकाजवळ जिंकण्याचं,आपलं क्षेत्र निवडून त्यामध्ये शिखरावर पोहचण्याचं सामर्थ्य जन्मताचं असतं प्रश्न असतो तो स्व-ओळख होण्याचा,काहींना त्याचं बाळकडू पालकांकडून लहानपणीच पेरलं जातं  तर काहींना त्याची ओळख कालांतराने स्वगतातून होते पण स्वतःला स्वतःची ओळख होणे खुप गरजेचं बनलं आहे प्रत्येक व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे आपल्यातल्या आत्मतत्वाला जाग करणं त्याचा समाजहितासाठी वापर होणं यातचं मानवी जीवनाचे सार्थक आहे.

188 

Share


Written by
स्वप्निल वेल्हाळ

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad