Bluepad | Bluepad
Bluepad
आजचा लेख
N
Nandkishor Dhekane
19th Sep, 2022

Share

आजचा लेख : छत्रपती शिवरायांचेच विचार का ?
-----------------------------------------------------
कस आहे मित्रानो छत्रपती शिवराय ह्यांचे विचार आपल्याला एक चांगला माणूस घडविण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
हे कलियुग आहे ते कधी संपेल हे आपण निश्चित सांगू शकत नाही. जिकडे तिकडे अनागोंदी कारभार चालू आहे. बलात्कार,
खुनांसारखे गुन्हे सतत घडत आहेत. ह्या परिस्थितीत माणसाने जगायचे कसे हा प्रश्न विचार करायला लावणारा
आहे. म्हणून एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर कायम रहावा ह्यासाठी छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात
करणे गरजेचे आहे. हेच आदर्श आपल्याला एक चांगला मार्ग नक्कीच दाखवतील ह्यात शंकाच नाही.
आपण ज्या समाजात राहतो त्याच समाजात भरदिवसा स्त्रियांची आब्रू लुटून तिचा अमानुष खून
होत आहे. हे जर का असेच चालू राहिले तर एका महाभयानक विनाशाला आपल्याला सामोरे जावे
लागेल. सगळी मानवजातच धोक्यात येईल. तुम्हीच ह्या सर्व गोष्टींचा विचार करा.
छत्रपती शिवरायांचे विचार जर का आपण सर्वानी आत्मसात केलेत तर हे जे काही दुष्टचक्र
सर्वत्र चालू आहे ते काही काळासाठी का होईना थांबेल. आपण समाजाकडे सकारत्मक दृष्टीने
पाहिले पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार
सर्वानी करणे खरच गरजेचे आहे. आपण सर्व समाज करून राहतो त्यामुळे समाजाचा उत्कर्ष
कसा होईल ह्यकडे आपण लक्ष दिले तर फार बरे होईल.
त्यासाठी फेसबुक व इंस्टाग्राम व ट्विटर सारख्या अँप्सचा वापर करून आपण एक चांगली
समाजसेवा नक्कीच करू शकतो पण ह्या अँप्सचा दुरुपयोग न करता

179 

Share


N
Written by
Nandkishor Dhekane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad