Bluepad | Bluepad
Bluepad
संत साहित्य ॲप
N
Nandkishor Dhekane
19th Sep, 2022

Share

https://dev-litretureapp.pantheonsite.io/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%b2/
App Project
सर्व भारतीय संताना माझे विनम्र अभिवादन. सर्व संतांचे साहित्य आता ऑन लाईन उपलब्ध .
सर्व संतांचे साहित्य आम्ही तुम्हा सर्व भाविकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
आत्म निर्भर भारत व आमच्या देशी अँप अभियानातर्फ़े हा प्रोजक्ट आम्ही नुकताच
लाँच केला आहे. आपल्या भारताला विशेष करून महाराष्ट्राला खूप मोठी संतांची
परंपरा लाभली आहे. ह्या सर्व संतांचे साहित्य एकाच प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध
करून दिले आहे. हे आमचे खास अध्यात्मिक अँप आहे

आपल्या जीवनाला खरा आकार देण्यात संत साहित्याचा सर्वात मोठा वाटा आहे
आजच्या वेगवान जीवनात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याचे महान
कार्य हे संत आजतागायत करत आलेले आहेत. काही वेळा आपली वाट
चुकेलही पण हेच संत आपल्याला सत्याचा मार्ग दाखवतील अशी मी आशा
करतो व हे वेब अँप मी आपल्या महाराष्ट्रातील सर्व महान संतना अर्पण
करतो. हीच माझी सर्व संताना मानवंदना.
📷📷📷📷📷📷📷
.
हे अँप डेव्हलप करण्यामागे सर्व जगाला आपल्या महाराष्ट्रातील सर्व संतांच्या थोर साहित्याचा
परिचय करून देणे हाच आहे. चला तर मग आपण ह्या थोर संतांच्या साहित्याची थोडक्यात
ओळख करून घेऊयात. व त्यांचे विचार अंगीकारून त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न
करूयात.
संतांचे साहित्य हे अँप खरं तर एक सर्व समाजासाठी खूप उपयुक्त आहे.
समाजाच्या भल्याचा विचार करूनच ह्या थोर संतांनी संत साहित्याची
निर्मिती केली. ही निर्मिती सदैव चिरंतन व त्रिकालबाधितच राहील.
ह्या संत साहित्याला तोडच नाही अशी ही भव्य व अनमोल अशीच ही निर्मिती
आहे. समाजात पसरलेली अराजकता व वाढती गुन्हेगारी जर का आपल्याला
कायमची नष्ट करायची असेल तर ती आपल्याला ह्या संत साहित्याच्या
माध्यमातून करता येईल.
हीच सर्व महाराष्ट्रातील थोर संताना मानवंदना असेल.
सर्व संतांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी म्हणून आम्ही हे खास वेब अँप तुमच्यासाठी आणले आहे .
आपल्या जीवनाचा समतोल राखून आपण आपले नित्य कर्म कसे करायचे ह्याची शिकवण आपल्याला
संतांकडूनच मिळते. अनिष्ट वृत्ती कडून सद् वृत्तीकडे कसे जायचे ह्याची शिकवण पण आपल्याला हे
संतच देतात. आपण ह्यातून काय घ्यायचे व ह्यातून काय बोध घ्यायचा हे मात्र आपल्यालाच ठरवले
पाहिजे. खरे पाहता संत साहित्य हे आपले गुरूच म्हंटले पाहिजेत.
आपल्या जीवनाला खरा आकार देण्यात संत साहित्याचा सर्वात मोठा वाटा आहे
आजच्या वेगवान जीवनात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याचे महान
कार्य हे संत आजतागायत करत आलेले आहेत. काही वेळा आपली वाट
चुकेलही पण हेच संत आपल्याला सत्याचा मार्ग दाखवतील अशी मी आशा
करतो व हे वेब अँप मी आपल्या महाराष्ट्रातील सर्व महान संतना अर्पण
करतो. हीच माझी सर्व संताना मानवंदना.

170 

Share

N
Written by
Nandkishor Dhekane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad