Bluepad | Bluepad
Bluepad
गुगल शिकवणी
Swati Kumbhar
Swati Kumbhar
19th Sep, 2022

Share

हल्ली दहावी बारावी ची मुलं वर्गात अथवा शिकवणीत जावून ही जो विषय अंश समजत नाही तो गुगल वर समजून घेतात. उदाहरणार्थ गणितातला वा विज्ञान विषयातील एखादा भाग.
कितपत योग्य आहे हे? बोर्ड प्रश्नपत्रिकेतील उत्तरं तपासताना गुगल वर अभ्यासलेली उत्तरं ग्राह्य धरली जातील का?

177 

Share


Swati Kumbhar
Written by
Swati Kumbhar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad