Bluepadपाऊस
Bluepad

पाऊस

विनोद चांदणे
विनोद चांदणे
16th Jun, 2020

Share

भिजला तो रस्ता जुना भिजली पुन्हा पाऊलवाट
आसुसलेला केंव्हाचा तो तृप्त झाला गोदाकाठ
ओलाव्याचा गंध पसरला या तीराचा त्या तीरावर
थेंबांचे अस्तित्व गाजले मातीच्या चराचरावर
मोहिनीच जणू पांघरलेला नव्या पालवीचा नवा बहर
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या हिरवळीचा झाला कहर
पहावे तीजकडे कटाक्षाने स्वभाव तीचा जाणून घ्यावा
बरसणारा प्रांत सरीचा आपलाच तो मानून घ्यावा

18 

Share


विनोद चांदणे
Written by
विनोद चांदणे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad