Bluepad | Bluepad
Bluepad
ऑनलाईन शिक्षण
A
Akshay subhash sardar
16th Jun, 2020

Share

आता आत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय
उद्धव ठाकरे यांही निर्णय घेतला कि शाळा सुरु नाही झाल्या तरी शिक्षण थांबायला नको म्हणून शाळा सुरु करायच्या
कोरोना मुळे जिकडे तिकडे वातावरण वेगळ्याच पद्धतीने रंगलेले असल्यामुळे त्यां वातावरनाचा परिणाम आज आम्हाला सर्वीकडे दिसत आहे. कोरोना च्या आगमनामुळं सर्व कामे ठप्प झाली
देशाच्या विकासाचा कणा असलेली देशाची शिक्षण पद्धत सुद्धा थांबल्या
महाराष्ट्र सरकार कडून काही विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या आधारावर पास सुद्धा करण्यात आले त्यात परीक्षा न देता पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आनंद हा सोशल मीडिया मधून सर्वांना दिसला आणि त्यातून काही प्रश्न निर्माण झाली कि ज्या देशात परीक्षा रद्द झाल्यावर आनंद व्यक्त केला जातो तो देश खरोखर महासत्ता होणार का?
पेपर रद्द झाल्याचा आनंद सर्वांना झाला असे नाही काही मुले आहेत कि त्यान्हा याचा आनंद झाला नाही पण दुःख ही झालं नाही
न्युज पेपर वरती चर्चा सुरु आहे कि आत्ता शाळा सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार ने घेतला पण खरोखर प्रेत्येक्ष शाळा भरवल्या जातील कि ऑनलाईन शिक्षण राबवले जाईल हे नक्की सांगता येत नाही. ऑनलाईन शिक्षण
राबवायचे तर मग ते सर्वांन पर्यंत पोहचले पाहिजे अमीर गरीब असा भेद न होता पण ते शक्य आहे असे वाटत नाही कारण आज काही घरे ही असे सुद्धा आहेत कि त्यांची एका दिवसाची जेवणाची सोय सुद्धा लागत नाही त्यां घरा मध्ये मोबाईल सारखे साधने नाहीत television नाही अश्या घरांना ऑनलाईन शिक्षण पाहिजे असून सुद्धा मिळनार नाही ऑनलाईन शिक्षनामध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनाने डोळ्यावर होणारा परिणाम हा आणखी सर्वांण समोर नवीन आव्हाण येईल
याच शिक्षण सुरु करण्याच्या उपक्रमामुले कोरोना चा प्रादुर्भाव वाढला नाही पाहिजे या साठी ती जबाबदारी ही ग्रामीण भागात एका विशिष्ट समिती ला देण्यात आली आहे वेगवेगळ्या सभा घेऊन योग्य ते पावले उचलून शाळा सुरु करायच्या हे महाराष्ट्र सरकार च्या नियोजनात दिसतेय
पण याच होणाऱ्या पालकांच्या सभा कोरोना च्या संसर्गाचे केंद्र व्हायला नकोऑनलाईन शिक्षण


लेखक :अक्षय सरदार
(लेखक हे स्पर्धा परीक्षे चे अभ्यासक आहेत)

6 

Share


A
Written by
Akshay subhash sardar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad