Bluepad | Bluepad
Bluepad
मनदिप
मनीषा शंकर कबाडे
6th Aug, 2022

Share

ऊरंल काय? ०७/०८/२०२२ रविवार
आता रात आन रातच ,
समदं सुभ काय अन असुभ काय
म्या बापडी जळकी चिता
मग कोळसा काय अन् राख काय....
कवयित्री : मनिषा शंकर कबाडे
जवळे सांगोला

225 

Share


Written by
मनीषा शंकर कबाडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad