Bluepad | Bluepad
Bluepad
वाळूच घरट
priyanka Jeurkar
priyanka Jeurkar
6th Aug, 2022

Share

किती ही बांधण्याचा प्रयत्न
केला तरी बांधता येत नाही
हातानी पकडून ठेवता ही
येत नाही
तुझ्या त्या इवल्या हातानी
बांधलं होत वाळूच घरट
क्षण तो आठवी
समुद्राच्या त्या किनाऱ्यावर
अजून ही वाट बगतो त्या
किनाऱ्यावर जिथे घरटं
सजवलं होत तू शंख शिंपल्यान
प्रियंका

169 

Share


priyanka Jeurkar
Written by
priyanka Jeurkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad