Bluepad | Bluepad
Bluepad
Title

मयुरी_व.सु._जोशी
मयुरी_व.सु._जोशी
6th Aug, 2022

Share

मैत्री म्हणजे अलगद साथ जीवनाची
मैत्री म्हणजे अनमोल नातं मनाशी..
मैत्री म्हणजे साठा कडू गोड आठवणींचा
मैत्री म्हणजे अतुट नातं आयुष्याशी..

0 

Share


मयुरी_व.सु._जोशी
Written by
मयुरी_व.सु._जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad