असा हा दिवस बगतो मी...
त्या देवाचा मावळा
.. बलात्कार चा विषय ही रंगतो हया दिसाला...आई बापाचा काळजाचा तुकडा अब्रू होऊनि ही लाचार.
काय
जगलो मी
काय पाहलो मी
न्याय यव स्ता चा दिशा ही पाहुनि
हरलो मी.. पैशाच्या जोरवार हा तमाशा पाहतो डोळ्यांनी
सर्व कळुनी ही मी का निशब्द..
अजून ही फिरतो मोकाट तो राक्षस....
जीव चरा चरा कापतो
त्याला पाहून....
मी निशब्द... मी निशब्द...
आज koo वर हया गोष्टीची चर्चा होते..... निर्लज्ज पणा किती हा