आदिवासी हे भारतच नव्हे तर संपूर्ण विश्व वात वसलेले आहे. किती तरी जमाती आहेत प्रतेक जमाती ची रीति रिवाज हे वेगडी रहे. त्यांचे लोक गीते त्यांचे वाद्य संगीत सामग्री हि व्वेगडे आहे. त्यांचे राहनिमन पोषक हेही वेगड असते.
आदिवासी हे या जगाचे मूल निवासी आहेत. इंग्राजांना हकलन्या मागे आदिवासी लोकचा सिहाचा वाटाआहे. आदिवासी समुदाय मधुन काही स्वातंत्र्य वीर होऊन गेले ज्यां नी आपला जीव देशा साठी दिला.
वीर एकलव्य, वीरसा मुंडा,तंत्याभिल, या विरानी आपले जीव गमवाले भारत देशा साठी 9 ऑगस्ट हा ज्जागतिक आदिवासी मणुन साजरा केला जातो वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात जेणेकरुन येणाऱ्या पिढीला आपल्या समाजाची माहितीसाठी हे करणे गरजेचे आहे.
विविध संघठन आहे जे आपल्या लोकांची मदती साठी तप्तर असतात. आदिवासी समुदाय हा कोणत्याही समाजाचा गरजवंत लोकाना मदत करत असतात एकमेकां न साठी
याच्या मनात खुप प्रेम असतो. माला अभिमान आहे माझ्या समाजाचा, मला अभिमान आहे मी आदीवासी आहे.
जय हिंद, जय आदीवासी, जय महाराष्ट्र