आयुष्य हल्ली offline कमी online जास्त झालंय
Offline कमी जगतोय online जास्त दाखवतोय
यां अविभाज्य घटकात सामावून जातोय
स्वतःला पूर्ण पणे विसरूनी त्यात हरवून जातोय
"दुनियाच चाले online जमान्यात तर काय
करणार देवा offline जगात "
Social media तर श्वासच जणू असे
नीट पाहिलं तर Skills n talents च भांडार...
दशका दशका ची परिस्थिती बदलतेय अन
माणूस मात्र वेगळ्याच जगात वावरतोय
"प्रथम दर्शनी देवाचं वास्तव, मात्र
इथे mobile हेच आदर्शवादी सत्य "
विचारांचा गुंता वाढत चाललाय,
नको नको तें घेत हवं तें सोडत चाललेत
चांगल्या वाईटाच्या online दुनियेत
काय कोण कसा का कश्यासाठी करतय, नक्की
शिकतंय कि बिघडतंय हेच कळेना
ना समझे कुणाला, काय हे अभिशाप कि वरदान मानाव
जुन्या संकल्पना काहींश्या लुप्त झाल्या का
उगा offline च साम्राज्य संपलं का
जन्म मृत्योपरी सर्व मिले, online जगात
तर काय बर होईल offline दुनियेच
Technology, innovation, creativity च
नव्याने आगमन, नविन विकास, नव्या संकल्पना
नवं उद्दिष्ट अन एकवीसाव्या शतकाची
नवी उत्तुंग भरारी.....
मात्र हरवलेल्या, बावरलेल्या माणसांच्या आयुष्याच
काय गणित.... अर्थातच नवीन व्यवस्थापन
Onscreen online Reality show सारखं......2020✍🏻