Bluepad | Bluepad
Bluepad
खरे खोटे
S
Shashikant Harisangam
6th Aug, 2022

Share

खरे खोटे देव जाणे..... 😄
................................
मंत्र्यांचे अधिकार
आता सचिवांना.
घेतलाच काही निर्णय
पुन्हा मंत्री आहेतच
येणारे मंत्री....
निर्णय फिरवायला?
मग मंत्री मंडळाचा
विस्तार हवाच कशाला ?
द्विसदसयीय सरकार
मानवतेय राज्याला.
असा विचार तर
मनात नाहीं आला ?🤔🤔
एक चालकानुवर्तीत विचारा जवळचा
हा विचार
देऊ यात का
आता या पुढे उजाळा...? 😄😄
खरे काय खोटे काय कोण जाणे,
आपण आपले लावला टीव्ही
कीं पाहत राहणे.😄😄
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏

169 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad