Bluepad | Bluepad
Bluepad
कविता अहिराणी
गीतकार यश सोनार
गीतकार यश सोनार
6th Aug, 2022

Share

भाऊ
भाऊ तुले कशी आज
बहिणनी व्हूनी आठवणं
बारा महिनामा व्हना ना
राखी पुणिना सणं!
छोटा व्हता रे तू
धायी यीये म्हनापणं
राखी बांधले सांगे
करी घीये तू औक्षणं
मोठा व्हयीना आते तू
सरी गये तून बालपणं
भाऊ तुले कशी आज
बहिणनी व्हूनी आठवणं..
बलावत नही तू आते घर
सांगस तू तुनी अडचणं
लगन व्हयनं तवळपशी
बायकोनी लागस परमिशनं
राखी बांधा साठे भी
किती तुन लाचारपणं
भाऊ तुले कशी आज
बहिणनी व्हूनी आठवणं...
माय तुले सांगस
राखी पुणिना सणं
तवळ तुले आठवस
तुनी हाई बहिणं
माया जरी तुनी आटी गयी
तुनासाठे रडस म्हन मनं!
भाऊ तुले कशी आज
बहिणनी व्हूनी आठवणं..
कर हात तू पुढे
करी घे आज औक्षणं
रक्षा करानं तू
दे माले परत वचनं
मरेपावत शेतश आपण
दोन्ही भी भाऊ बहिण!
भाऊ तुले कशी आज
बहिणनी व्हूनी आठवणं...
कवी यश सोनार ठेंगोडा
मो 8856835211

182 

Share


गीतकार यश सोनार
Written by
गीतकार यश सोनार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad