नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥
आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥
संत शिरोमणी नरहरी सोनार हे कटर शिव भक्त ....... शेव संप्रदायातील पाहिले वारकरी.रोज शिवा मंदिरात बेल्पत्राने पूजा करीत. त्याना एका सावकाराने पुत्र रत्न प्राप्त झाले म्हणून...नवसाची सोनसाखळी विठ्ठलमाऊलीन करिता नरहरी महराजना बनवायला सांगितले...नरहरी महाराज तयार करतात पण त्यांची अट होती की मी पांडुरंगाची सोनसाखळी तर बनवेल परंतु तुम्ही च कंबरेचा माप काढून आना ला सावकाराला च सांगितले...सावकाराने माप आणले ही त्या मापाची साखळी बांवलीही पण ती माऊलींच्या कमरेला बसतच नव्हती शेवटी नरहरी महाराजांना माऊलींच्या मंदिरात यावे लागले त्यांनी माऊलीच्या मंदिरात जाण्याचा निर्धार केला आणि डोळ्याला कापड बांधूनच देवच्या मूर्ती समोर उभे राहून कंबरी चे माप काढले..माप काढत असताना ...त्यांच्या हाताला पांडुरंगाच्या गळ्यात शेषनाग असल्याचे जानिवले..ते गोंधळून गेले......... त्यांनी लगेच डोळ्यावर ची पटी काडली शेवटी त्यांना लक्षात आले पांडुरंग हेच भगवान शंकर आहेत ह्याची प्रचिती झाली. देवा तुझा मी सोनार!! नामे तुझाच व्यवहार!!‼️