Bluepad | Bluepad
Bluepad
मी प्राप्ती नातू बेस्ट
Anjali Wadurkar
Anjali Wadurkar
5th Aug, 2022

Share

मैत्रीची यारी जगात लय भारी
काय ते त्यांचं बोलणं
काय त्यांचं ते शिवीगाळ करणं
आणि काय ते प्रेमाने जवळ घेण
मैत्रीत कुठलाच रंग आणि रूप नसत
मैत्रीत असते निस्वार्थ प्रेम
मैत्रीत असतं ते बिनधास्त नातं
मनमोकळे करणार ठिकाण
जीवाला जीव देणारे प्राप्ती तू मंद आहेस का असे बोलणारे तुला काहीच येत नाही असे समजून सांगणारे
अगदी जवळचे बेस्ट हे नीतू चल ना पुढे काय मागे बघतोस अशी आपल्या मित्राला गर्लफ्रेंड नसून चिडवणारे
तुला कोणी पटणार नाही असे म्हणणारे
एकच वाक्य 100 खेप प्राप्ती म्हणणारी मी इथे जाईल तिथे जाईल म्हणून बडबडणारी बेस्ट मैत्रीण
आयुष्यात सगळ्यात सुखद आनंद फक्त मैत्रीत असतो नातं मैत्रीचं जीवाभावाचं कोण सख्ख कोण परक याची जाणीव न करून देणार
पण सदैव आपल्या पाठीशी असणार एक मैत्रीच अनोळख नात आठवणीत असणाऱ्या असंख्य गोष्टी त्या गुलाबी डायरीत कैद करून ठेवलेल्या अनेक सुखद क्षण मैत्री अनुभवते
मी आणि माझे बेस्ट
अंजली वडुरकर

180 

Share


Anjali Wadurkar
Written by
Anjali Wadurkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad