Bluepad | Bluepad
Bluepad
अनुभव
Swapnil Bhovad
Swapnil Bhovad
5th Aug, 2022

Share

अनुभव
प्रत्येक सामन्य- असामान्य व्यक्तीस अस वाटत असतं , की जे तो ठरवतो तेच होत. तस व्हायला हवं. आणि त्या व्यक्तीचा अट्टहास असतो.
त्यास हे कळत नाही की तुमच्या कर्मफळीतावर तुमच्या आयुष्याच गणित बदलत असतात.
देव ,विधाता , परमेश्वर , अल्लाह , गॉड , हे शब्द आले कुठून ? त्यांची व्याप्ती कुठपर्यंत त्यांचं स्थान काय? ह्या बद्दल सांगायची गरज नाही. ते परमसत्य आहे.
नास्तिकतेचा भाग वेगळाच ?
ज्यांना देव कळला ...ते परिपूर्ण कर्म , सत्य , पूजा आणि त्यांनी दाखवून दिलेला मार्ग ह्यावरच मार्गस्थ असतात.
जे ह्या रस्त्यावरून भरकटलेले आहेत. ते पाप-पुण्य ह्या बाबतींत अज्ञानी आहेत. मोह- माया- वासना- लोभ हे त्यांच्यासाठी लाभदायक आणि गुणकारी च म्हणा !
स्वर्ग-नर्क ह्याबद्दल तर्क काढणं ...हे आपलं काम नाहीच .
पण दैवी गुण जर आहेत .तर दानवी असणारच !
स्वप्नाळू ✒️🔥
©स्वप्नील सुरेश भोवड

177 

Share


Swapnil Bhovad
Written by
Swapnil Bhovad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad