प्रेम ही अशी एक गोष्ट आहे की आपल्या आयुष्यात अचानक एखादी व्येक्ती आपल्या लाईफ मधे येते आणि आपण आपल्या आयुष्यातले सुखं दुःख त्याच्या सोबत शेअर करतो आपल मन हालक करतो आणि आपण त्या व्यक्तीला सगळ्यात जवळच समजल जात....प्रेम म्हणजे दोन मन जुळणे. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे. प्रेम म्हणजे एकमेकांचा आदर करणे दोगानी एकमेकाची आवड निवड जपणे प्रेम हे असं आहे की ते दोन व्यक्ती सोडून कोणी समजू शकत नाही...आम्ही प्रेम करून सुद्धा जे लोक एकत्र राहत नाही. मग ते अस नाही की त्यांनी टाईम पास केला काही जन आपल्या आई बाबा साठी स्वतःची इच्छा मारून आई बाबा ची इच्छा पूर्ण करता. आणि मग अस नाही की मग त्याने आपल्यावर प्रेम केलच नाही हे समोरच्याने समजून घेतले पाहिजे ज्याला हे समजल त्याने त्या व्यक्तीला खूप चागल्या प्रकारे ओळखले आहे आणि त्याने खरच त्या व्यक्तीवर खूप प्रेम केलं आहे...प्रेम म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे..कारण आपण एवढ्या मोठ्या जगात एका व्येक्तीला शोधतो... आणि आपल्या जीवनात त्याला एक पार्ट बनवतो....हे असच असत फक्तं ते करता आल पाहिजे.....आणि हो मला म्हणाच अस आहे प्रेम करा पण आई बाबा च मन मन तोडू नका मन विरुद्ध करू नका आपण दुसऱ्या कोणावर केलं आहे पण आई बाबानी आपल्याला जन्माला येण्या आगोदरच प्रेम केलं आधी त्याचा विचार करा मग आपला विचार करा.....
Ruhi Tambe.........